{
  "village_code": "272100124213300021",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:51Z",
  "surveys": [
    "23/1/ब",
    "23/अ/1/1",
    "23/अ/1/3",
    "24/2/1",
    "24/2/2",
    "24/3",
    "24/4/क",
    "24/4/ड",
    "24/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. विजय रामचंद्र गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट नं/स.नं साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 1685 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार विमल रामचंद्र गायकवाड यांचा दि. 28/08/2023 रोजी मृत्यू झाल्याने त्यांचे वारस\n1) विजय रामचंद्र गायकवाड नाते : मुलगा वय 56 वर्षे\n2) अतुल रामचंद्र गायकवाड नाते : मुलगा वय 54 वर्षे\nतथापि गावी फेरफार क्र. 1685 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयत खातेदार सुमती सिताराम म्हात्रे यांचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब, पंचनामा, मौजे तिसगाव येथील मंजूर वारस फेरफार क्र. 1685 यावरून)",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
