{
  "village_code": "272100124213300021",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:51Z",
  "surveys": [
    "39/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार श्री. हरिश्चंद्र रामदास गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ सर्व्हे नंबर साठी पुर्वी मंजुर फेरफार क्र. 2294 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार भागुबाई रामदास गायकवाड ह्या दिनांक 24/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n1) हरिश्चंद्र रामदास गायकवाड नाते: मुलगा वय 62 वर्षे\n2) कमलाबाई कचरु भाने नाते: विवाहित मुलगी वय 56 वर्षे\n3) कांताबाई वाळकू पाटील नाते : विवाहित मुलगी वय 54\n4) बारकीबाई सुभाष म्हात्रे नाते : विवाहित मुलगी वय 52\n5) प्रमिला बाळाराम लोखंडे नाते : विवाहित मुलगी वय 50\nतथापि गावी फेरफार क्र. 2294 अन्वये त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल असून मयत कै. भागुबाई रामदास गायकवाड यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे.\nनोंद – (वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मौजे तिसगाव येथील मंजुर वारस फेरफार क्र. 2294 यावरुन )",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
