{
  "village_code": "272100124213300021",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3651,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:12:15Z",
  "surveys": [
    "31/15/2",
    "31/16/1",
    "35/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/2273 सन 2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nलिहून देणार :- सुभाष विष्णू गायकवाड, शैला पंडीत पाटील, राजूबाई विष्णू गायकवाड, भिमाबाई विष्णू गायकवाड, दिपक मधुकर गायकवाड, चंद्राबाई मधुकर गायकवाड, अनिल मधुकर गायकवाड, अनिता पुंडलिक रुठे, राजेंद्र लक्ष्मण म्हात्रे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु. धारक व विकासक मे. श्री तिसाई कॅन्स्ट्रक्शन या भागीदार तर्फे भागीदार श्री हनुमान लक्ष्मण म्हात्रे यांचे मार्फत मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा. डॉ. किशोर मांडे\n1) सर्व्हे क्रमांक 31/15/2 क्षेत्र 9-75-00 आर.चौमी, त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 9-75-00 आर.चौमी,\n2) सर्व्हे क्रमांक 31/16/1 क्षेत्र 14-50-00 आर.चौमी, त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 2-74-00 आर.चौमी\n3) सर्व्हे क्रमांक 35/2/2 क्षेत्र 3-20-00 आर.चौमी, त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 3-20-00 आर.चौमी हे त्यांनी\nलिहून घेणार :- श्री तिसाई दर्शन को ऑप हौसिंग सोसायटी लि. तर्फे अध्यक्ष- विकास अर्जुन कुंभार, सचिव- रवी शिवलिंग हराळे ( नवीन खाते क्र. 10874 ) 1) क्षेत्र 9-75-00 आर.चौमी, 2) क्षेत्र 2-74-00 आर.चौमी,3) क्षेत्र 3-20-00 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20258 वर्ष 2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार श्री तिसाई दर्शन को ऑप हौसिंग सोसायटी लि यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/2273 सन 2026 दिनांक 27/08/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 432/ 2026 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सुची क्र. II यावरुन )",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
