{
  "village_code": "272100124213300023",
  "village_name": "नेतिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 756,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:42Z",
  "surveys": [
    "1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे\nआदेश क्रमांक : जा.क्र.डीडीआर/ठाणे/बी-११/डी.सी-११(३)/४०२६/२०२५\nआदेश दिनांक : 30/10/2025\nलिहून देणार- मेसर्स मिहीर लँड मार्क्स प्रा.लि. तर्फे एमडी श्री. निलेश शिवाजी शिंदे, मेसर्स भाग्योदय कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार दामोदर खंडू दिवटे यांचेमार्फत अधिकृत स्वाक्षरीकर्ता मा. सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा. किशोर मांडे मौजे-नेतिवली येथील सर्व्हे क्रमांक १/३ एकूण क्षेत्र ५२.२३.०० आर.चौ.मी\nत्यांनी\nलिहून घेणार – न्यू साई व्हिला को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे चेअरमन अशोक कोरडे, सेक्रेटरी मोहित कुमार (खाते क्र.१०२५३) सर्व्हे क्रमांक १/३ एकूण क्षेत्र ५२.२३.०० आर.चौ.मी, पैकी ९०० चौ.मी. यांना दुय्यम निबंधक सह नि ठाणे ९ यांचेकडील दस्त क्रमांक १०३२९/२०२६ दिनांक- १९/०६/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार न्यू साई व्हिला को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र.डीडीआर/ठाणे/बी-११/डी.सी-११(३)/४०२६/२०२५ दिनांक- ३०/१०/२०२५ व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. ६२२/२०२५ चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र व सुची क्र. २ वरुन नोंद केली असे..",
  "talathi": "Prashant Shinde"
}
