{
  "village_code": "272100124213300025",
  "village_name": "डोंबिवली (जुनी)",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:15Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nलोकनाथ राममुर्ती तर्फे कुलमुखत्यार म्हणून श्री राजेश व्ही शाह लि.देणार तसेच मे जयलोक बिल्डर्स तर्फे भागीदार (खाता क्रमांक 2673) यांचे सर्व्हे क्रमांक 10/2, क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविजय दिप को.ऑ.हौ.सो. , (खाता क्रमांक :-3106) सर्व्हे क्रमांक 10/2, क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 145 दिनांक 03/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 1615000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मा.दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 145 दिनांक 03/06/2002 प्रमाणे व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि-246/2026 दि. 01/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
