{
  "village_code": "272100124213300025",
  "village_name": "डोंबिवली (जुनी)",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:15Z",
  "surveys": [
    "48/1",
    "48/2/अ",
    "48/2/ब",
    "48/4/अ",
    "48/4/ब",
    "48/8",
    "51/6/अ",
    "52/3",
    "57/5/अ",
    "57/7/9/ब",
    "60/5",
    "62/5/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. महेश तुळशीराम केणे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. तुळशीराम नाना केणे हे दिनांक 24/03/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) ताईबाई तुळशीराम केणे, नाते : पत्नी, वय : 68\n2) महेश तुळशीराम केणे, नाते : मुलगा, वय : 49\n3) मंगेश तुळशीराम केणे , नाते : मुलगा, वय : 38\n4) मर्फी तुळशीराम केणे, नाते : मुलगा, वय : 37\n5) संगीता दिलीप म्हात्रे, नाते : मुलगी, वय : 44\n6) गुलाब दिलखुश माळी, नाते : मुलगी, वय : 42\n7) टिना अनंता म्हसकर, नाते : मुलगी, वय : 39\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला प्रमाणे नावे दाखल केली असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी आयरे यांचेकडील जबाब व पंचनामा व दि. 28/07/2026 रोजीचा अहवाल अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
