{
  "village_code": "272100124213300027",
  "village_name": "कोपर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:03Z",
  "surveys": [
    "2/1/ब",
    "30/4/अ/3",
    "32/4/ड",
    "46/16/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. 32/4/ड, 46/16/अ, 30/4/अ/3 व 2/1/ब सदरी मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.महसूल/टे-2/वसुली/कावी-12A/2026 दि.06/10/2026 अन्वये व वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.48/व अ/156/बोजा नोंद/१/172-900003/2026 दि. 28/04/2026 अन्वये खातेदार सोमनाथ लक्ष्मण पावशे व दिपा सोमनाथ पावशे यांचे कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित, डोंबिवली र.रु. 205962/- चा कर्जाचा बोजा 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल केला असे.\nनोंद - मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.महसूल/टे-2/वसुली/कावी-12A/2026 दि.06/10/2026 अन्वये व वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.48/व अ/156/बोजा नोंद/१/172-900003/2026 दि. 28/04/2026 अन्वये",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
