{
  "village_code": "272100124213300027",
  "village_name": "कोपर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:17:22Z",
  "surveys": [
    "34/5/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nनिर्मला हरी लोकेगावकर (मयत), संध्या दिगंबर नेवाडकर, स्नेहश्री सूनिल पेडलकर (खाता क्रमांक 123) यांचे सर्व्हे क्रमांक 34/5/अ, क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमेसर्स सिद्धीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार अमर अशोक सिंह व सुजीत बाजीराव महाजन (खाता क्रमांक :-624) सर्व्हे क्रमांक 34/5/अ क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. कल्याण 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 13394/2018 दिनांक 06/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि. कल्याण 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 13394/2018 दिनांक 06/12/2018 प्रमाणे व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि- 1706/2026 दि. 03/11/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
