{
  "village_code": "272100124213300028",
  "village_name": "ठाकुर्ली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:57Z",
  "surveys": [
    "19/1",
    "19/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री. शिवाजी राजाराम भोईर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. शनिवार हरी उर्फ शनिवार राघो भोईर हे दिनांक 01/07/1956 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै.राजाराम शनिवार भोईर, नाते : मुलगा , मयत दि.27/02/2012\n2) कै.जिजाबाई राजाराम भोईर, नाते : सून , मयत दि.26/07/2023\n3) भगवान राजाराम भोईर, नाते : नातू, वय : 61\n4) शिवाजी राजाराम भोईर, नाते : नातू, वय : 50\n5) हिमवती भास्कर पाटील, नाते : नात, वय : 55\n6) नयना बाळाराम पाटील, नाते : नात, वय : 50\n7) कल्पना सचिन पाटील, नाते : नात, वय : 45\n8) निरा संभाजी म्हात्रे लग्नानंतर सविता संभाजी म्हात्रे, नाते : नात, मयत दि. 21/01/2022\n9) कै.कनकीबाई पोशा पाटील, नाते : मुलगी, मयत\n10) पार्वतीबाई गणेश जोशी, नाते : नात\n11) कुसूम अशोक हिवाळे, नाते : नात\n12) कै.सुरेश पोशा पाटील, नाते : नातू, मयत\n13) सुनिल सुरेश पाटील, नाते : पणतू\n14) चंद्रकांत सुरेश पाटील, नाते : पणतू\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला प्रमाणे नावे दाखल केली असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब व पंचनामा व गांवी मंजूर फेरफार क्र. 4647, 4826 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
