{
  "village_code": "272100124213300031",
  "village_name": "गावदेवी",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:28:57Z",
  "surveys": [
    "1/12/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nक्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजनेअंतर्गत 15.00 मी. रुंद बाह्यवळण रस्ता या प्रयोजनासाठी स.नं. 1/12/इ (जुना स.नं. 359/12पै) क्षेत्र 300.14 चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक सुलोचना सुरेश म्हात्रे व इतर यांचे कु.मु. धारक श्री दत्तु आर. म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र. 1540/2012, दि. 17/02/2012 अन्वये ट्रान्सफर डीड दस्त करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे.\nनोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.हक्कनोंद-1/टे-10/कावि- 960/2026 दि. 24/08/2026, मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र. 1540/2012, दि. 17/02/2012 अन्वये, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./1790 दि. 15/03/2012 व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./1792 दि. 15/03/2012 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
