{
  "village_code": "272100124213300032",
  "village_name": "चोळे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:31:48Z",
  "surveys": [
    "167",
    "2/3/क",
    "22/2/अ",
    "22/3",
    "22/4",
    "22/5/ब",
    "22/8/2",
    "22/9",
    "4/2/क",
    "44/1/अ",
    "85/18",
    "85/8/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- उषा बाबुराव शेलार यांचे वारस अरविंद बाबुराव शेलार, विशाल बाबुराव शेलार व करुणा सुनील बोराडे उर्फ करुणा बाबुराव शेलार, आशा भालचंद्र जमदरे, निशा बळीराम भोईर यांचे वारस बळीराम सुकरया भोईर, प्रतीक बळीराम भोईर व भावेश बळीराम भोईर (खाता क्रमांक :- 10045, 10046) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 167, 22/2/अ, 4/2/क, 2/3/क, 22/3, 22/4, 22/5/ब, 22/9, 85/8/ब, 85/18, 44/1/अ, 22/8/2 हे यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- जनार्दन रघुनाथ पाटील , शरद रघुनाथ पाटील , शशीकांत रघुनाथ पाटील (खाता क्रमांक :- 10045, 10046) यांना\nमा.दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 24215/2021 दिनांक 23/12/2021 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरुन हक्कसोड लिहुन देणार यांची नांवे गाव नमूना 7/12 वरून कमी केली असे.\nनोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मा.दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 24215/2021 दिनांक 23/12/2021 व सूची 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
