{
  "village_code": "272100124213300032",
  "village_name": "चोळे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:31:48Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nक्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजनेअंतर्गत 30.00 मी. रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी स.नं. 264/9 (जुना 264/पै) क्षेत्र 94.00 चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक प्रकाश विठ्ठल वैद्य व इतर यांचे व मे. इंप्रेशन्स तर्फे भागीदार यांचे कु.मु.म्हणुन अभय अनंत कामत यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचेकडील दस्त क्र. 8177/2020, दि. 22/10/2020 अन्वये ट्रान्सफर डीड दस्त करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे.\nनोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.हक्कनोंद-1/टे-10/कावि- 12153/2026 दि. 23/10/2026, मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 4 यांचेकडील दस्त क्र. 8177/2020, दि. 22/10/2020 अन्वये, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./190 दि. 29/10/2020 व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र.जा.क्र./क.डो.म.पा./इस्टेट/मु.का./192 दि. 29/10/2020 अन्वये नोंद केली असे.\n264/9/प्लॅाट नं.7",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
