{
  "village_code": "272100124213300033",
  "village_name": "कांचनगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:15Z",
  "surveys": [
    "94/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- यमुना बाळाराम पाटील, सुगंधा रमेश ठाकूर, सुनंदा राजेंद्र तुपे, सुनीता रमेश भोईर, सुरेंद्र सखाराम चौधरी, मुकुंद सखाराम चौधरी, इंदुमती बळीराम चौधरी, महेश बळीराम चौधरी, किशोर बळीराम चौधरी, रंजना जीवन म्हात्रे, राजश्री राजेश म्हात्रे, द्रोपदीबाई सिताराम म्हात्रे, पार्वतीबाई जानु भोईर (खाता क्रमांक :- 505) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 94/5 हे यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- राजेश बळीराम चौधरी मयत तर्फे वारस सरिता राजेश चोधरी, तन्वी राजेश चौधरी व पार्थ राजेश चोधरी (खाता क्रमांक :- 505) यांना\nदुय्यम निबंधक कल्याण 4 यांचे कडील दस्त क्रमांक 4920/2018 दिनांक 28/05/2018 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरून हक्कसोड लिहुन देणार यांची नांवे 7/12 वरून कमी केली असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचे कडील दस्त क्रमांक 4920/2018 दिनांक 28/05/2018, सूची 2, मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि- 365/2026 दि. 31/08/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
