{
  "village_code": "272100124213300033",
  "village_name": "कांचनगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:15Z",
  "surveys": [
    "1/21",
    "4/1/अ",
    "78/13/क/4",
    "84/12",
    "86/1/ब",
    "87/8",
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- ज्ञानेश्वर रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, मोहन रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, राजूबाई रामचंद्र फ़र्डे ऊर्फ़ शेलार, सखूबाई रविंद्र चोळेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1/21, 84/12, 78/13/क/4, 86/1/ब, 87/8, 9/2, 4/1/अ हे यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार: हनूमान शनिवार चौधरी, प्रल्हाद पांडू चौधरी, नामदेव नागो चौधरी, सुधाकर जोमा चौधरी, भास्कर काळू चौधरी, पंडीत बुधाजी चौधरी यांना\nदुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4906/2022 दिनांक 02/03/2022 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरून लिहुन देणार यांची नांवे गाव नमूना 7/12 वरून कमी केली असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4906/2022 दिनांक 02/03/2022 प्रमाणे व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
