{
  "village_code": "272100124213300033",
  "village_name": "कांचनगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1433,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:16:04Z",
  "surveys": [
    "10/1",
    "5/1/अ",
    "9/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. मह/क-१/टे-१०/हक्कनोंद/वि.प्र./एस आर-११४/२०२३\nआदेश दिनांक : 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे कांचनगाव, ता. कल्याण येथील स.नं. १०/१ क्षेत्र ०-०३-०० हे.आर.चौ.मी., स.नं. ५/१/अ क्षेत्र ०-७३-४० हे.आर.चौ.मी. पो.ख. ०-०३-५० हे.आर.चौ.मी. व स.नं. ९/७ क्षेत्र ०-१३-१० हे.आर.चौ.मी. या जमीन मिळकतींबाबत सह दुय्यम निबंधक कल्याण-१ यांचेकडील विकासकरार दस्त क्र. ३१६९/२००१ दि. १८/०९/२०११, चूकदुरुस्ती पत्र क्र. ५२३७/२०१४ दि. ११/०७/२०१४ व चूकदुरुस्ती पत्र क्र. ३५७/२०१५ दि. ०९/०१/२०१५ अन्वये विकासकराराच्या बोजाची नोंद यापूर्वी फेरफार क्र. १२२२ दि. ३१/०३/२०२३ अन्वये घेण्यात आली होती; मात्र हरकत व न्यायालयीन वादामुळे सदर फेरफार दि. २२/०२/२०२४ रोजी नामंजूर करण्यात आला होता. आता मा. तहसीलदार कल्याण यांचे न्यायालयाकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५०(४) अन्वयेचे प्रकरण क्र. मह/क-१/टे-१०/हक्कनोंद/वि.प्र./एस आर-११४/२०२३ मधील निकालपत्र व आदेश दि. ०५/११/२०२६ अन्वये हरकतदारांचा हरकत अर्ज फेटाळण्यात आला असून, दावा मिळकतींच्या इतर अधिकारात विकासकराराचा बोजा ठेवून नोंद मंजूर करण्याचे आदेश पारित झाले आहेत. त्यानुषंगाने सदर आदेशाप्रमाणे स.नं. १०/१, ५/१/अ व ९/७ च्या ७/१२ उताऱ्यावरील भोगवटादार सदरील नोंदी अबाधित ठेवून इतर अधिकार सदरी मे. भानु डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री. जाधवजी विरजी गजरा यांचा विकास कराराचा बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
