{
  "village_code": "272100124213300034",
  "village_name": "गं.भा.पाथर्ली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:28:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nकृष्णा पद्मनाथ भेंडे रा. गं.भा.पाथर्ली(खाता क्रमांक787) यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु म्हणून वसंत बाबुराव पाटील व राजेश वसंत पाटील, मे मयुरेश कन्स्ट्रक्शन चे भागीदार राजेश वसंत पाटील व वसंत बाबुराव पाटील गट/सर्व्हे क्रमांक82/126/प्लॉट नं.201, बिगरशेती क्षेत्र 3.3500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nओम साई साधना को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड पूर्वीची श्री साई अपार्टमेंट , (खाता क्रमांक :-11586)गट/सर्व्हे क्रमांक 82/126/प्लॉट नं.201 बिगरशेती क्षेत्र 3.3500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4155 दिनांक 28/02/2024 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n82/126/प्लॉट नं.201",
  "talathi": "वैभव संपत झापडे"
}
