{
  "village_code": "272100124213300035",
  "village_name": "आयरे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:09Z",
  "surveys": [
    "65/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश क्रमांक :जा.क्र.हक्कनोंद-/कावि-४९४/२०२६\nआदेश दिनांक : १६/०७/२०२६\nक्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं.६५/२/अ ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजने अंतर्गत १२.०० मी.रुंद विकास योजना रस्ता या करिता क्षेत्र- ५८.९५ चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक ओम नमो गुरुकृपा को.ऑ.हौ.सोसायटी श्री.र यांचे कु.मु. मेसर्स आदित्य होम्स तर्फे भागीदार पप्पू जयराम म्हात्रे म्हणून यांनी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉपेरेशन मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण ३ यांचेकडील दस्त क्र. २०१७८/२०२५ दि. १९/१२/२०२५ अन्वये ट्रान्सफर डिड करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे.\nसदर 12.00 मी. रुंद विकास योजना रस्ता या जागेचा तपशील खालील प्रमाणे\nस.नं. ६५/२/अ एकुण क्षेत्र ३८३ चौ मी. पैकी क्षेत्र ५८.९५ चौ.मी.\nनोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र./हक्कनोंद/कावि-४९४/२०२६ दि. १६/०७/२०२६ व दुय्यम निबंधक सह दु.नि.कल्याण ४ यांचेकडील दस्त क्र. २०१७८/२०२५ . दि१९/१२/२०२५, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती क्र.जा.क्र./कडोंमपा/इस्टेट/मुका/१६१५ दि.११/०३/२०२६ वरून नोंद केली असे.",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
