{
  "village_code": "272100124213300035",
  "village_name": "आयरे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:09Z",
  "surveys": [
    "39/7/3",
    "39/7/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश क्रमांक :जा.क्र.हक्कनोंद/कावि-१३१३/२०२६\nआदेश दिनांक : ३०/०९/२०२६\nक्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं.३९/७/३ क्षेत्र८.४० आर.चौ.मी व ३९/७/४ क्षेत्र ३.४० आर.चौ.मी ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजने अंतर्गत ९.०० मी.रुंद व १५.०० मी रुंद विकास योजना रस्ता या करिता क्षेत्र- ११९.०० चौ.मी. बाधित असल्याने जमिन मालक १)ओंकार चंद्रकांत म्हात्रे ,कविता कृष्णा म्हात्रे, तेजल चंद्रकांत म्हात्रे,तेजस्विनी विराज साळवी,निलम चंद्रकांत म्हात्रे,मयूरी किरण पाटील,यमुना भगवान म्हात्रे,विशाल सुरेश म्हात्रे, शेरुबाई सुरेश म्हात्रे ,श्रीकांत भगवान म्हात्रे, सचिन भगवान म्हात्रे,सुदर्शन सुरेश म्हात्रे यांचे कु.मु.प मे.शुभम कन्स्ट्रक्शन तर्फे मयूर नामदेव म्हात्रे २) मे.शुभम कन्स्ट्रक्शन तर्फे मयूर नामदेव म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉपेरेशन मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण ३ यांचेकडील दस्त क्र. १७१२३/२०२६ दि. २४/०८/२०२६ अन्वये ट्रान्सफर डिड करून दिल्याने सदर जमिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे केली असे.\nसदर ९.०० मी.रुंद व १५.०० मी रुंद विकास योजना रस्ता या जागेचा तपशील खालील प्रमाणे\nस.नं. ३९/७/३ एकुण क्षेत्र ८४० चौ.मी. पैकी क्षेत्र ७८ चौ.मी ९.०० मी रुंद विकास योजना व ३९/७/३ एकुण क्षेत्र ८४० चौ.मी. पैकी क्षेत्र ३९ चौ.मी १५.०० मी रुंद विकास योजना तसेच ३९/७/४ एकूण क्षेत्र ३४० चौ.मी पैकी २ चौ.मी ९.०० मी.रुंद विकास योजना\nनोंद – मा. तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र./हक्कनोंद-1/कावि-१३१३/२०२६ दि. ३०/०९/२०२६ मा. दुय्यम निबंधक सह दु.नि.कल्याण ३ यांचेकडील दस्त क्र. १७१२३/२०२६ दि. २४/०८/२०२६, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती क्र.जा.क्र./कडोंमपा/इस्टेट/मुका/६७९ दि.२२/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
