{
  "village_code": "272100124213300035",
  "village_name": "आयरे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5209,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:09Z",
  "surveys": [
    "82/9/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेले सर्वे क्र. 82/9/अ क्षेत्र 0.27.00 ही जमिन श्रीम.अलका प्रकाश म्हात्रे व इतर यांचे यांचे नावे दाखल असून सदरची जमिन कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रीत सत्ता प्रकार वर्ग-2 ची आहे सदर जमिनीबाबत मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील शर्त शिथील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर क्र.- ११३/२०२६ दिनांक - १३/१०/२०२६ रोजीच्या आदेशाप्रमाणे अर्जदार यांनी शेतसा-याच्या 40 पट रक्कम शासन जमा केलेली आहे. करिता सदर जमिनीची कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रीत सत्ता प्रकार वर्ग-2 कमी करुन भोगवटादार वर्ग-1 केली असे.\nनोंद - मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी , कल्याण यांचे कडील शर्त शिथील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर क्र.- 113/2026 दिनांक -13/10/2026 अन्वये नोंद केली असे.\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
