{
  "village_code": "272100124213300035",
  "village_name": "आयरे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:09Z",
  "surveys": [
    "16/10/अ",
    "18/1/अ/1",
    "21/17",
    "82/7/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवारसाने खातेदार तुळशीराम नाना केणे हे 24/03/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) ताईबाई तुळशीराम केणे पत्नी ६८\n2) महेश तुळशीराम केणे मुलगा ४९\n3) मंगेश तुळशीराम केणे मुलगा ३८\n4) मर्फी तुळशीराम केणे मुलगा ३७\n5) संगीता दिलीप म्हात्रे मुलगी ४४\n6) गुलाब दिलखुष माळी मुलगी ४२\n7) टिना अनंता म्हसकर मुलगी ३९\nवरीलप्रमाणे मयतास वारस असून याशिवाय दुसरे कोणी वारस नाही तरी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरून मयताचे नाव कमी करून वरील वारसांचे नाव दाखल केले असे.\nनोंद वर्दी अर्ज सत्यप्रतिज्ञापत्र व जबाब पंचनाम्या वरून केली असे",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
