{
  "village_code": "272100124213300035",
  "village_name": "आयरे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:09Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री. अनंत वसंत चौधरी यांनी अर्ज दिला की खातेदार कै.शारदा सतिष कोलते ह्या दिनांक 21/10/2022 रोजी मयत झाले असुन त्यांचे वारसांची नांवे यापूर्वीच गांवी मंजूर फेरफार क्र. 5199 व वारस ठराव क्र. 276 अन्वये दाखल झाली असल्याने मयताचे नांव गांव नमुना 7/12 वरून कमी केले असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, गांवी मंजूर फेरफार क्र. 5199 व वारस ठराव क्र. 276 अन्वये नोंद केली असे.\n93/अ/26/प्लॉट नं 29",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
