{
  "village_code": "272100124213300036",
  "village_name": "टिटवाळा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026",
  "mut_date": "2026-07-06",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:45Z",
  "surveys": [
    "130/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/07/2026\nलिहुन देणार:-\n1) बाळु गणु जाधव, 2) विजय गणु जाधव 3) विलास गणु जाधव 4) राम गणु जाधव 5) सुदाम गणु जाधव 6) यमुना दिलीप कोरडे 7) जनाबाई निवृत्ती भोईर 8) गीता रघुनाथ हुमणे 9) सविता पांडुरंग गायकर\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक 130/2, क्षेत्र 1.6290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1720 हे.आर.चौ.मी या पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्रा पैकी विकत देलेले क्षेत्र 20 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरेखा राजेन्द्र मुद्दालियर क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील अविभाज्य हिश्याची अंशतःविक्री दस्त क्रमांक 9758 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6630000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणार रेखा राजेन्द्र मुद्दालियर यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\nसदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र, सूची करा. 2 व अन्वये केली असे.",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
