{
  "village_code": "272100124213300039",
  "village_name": "कोळे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:51Z",
  "surveys": [
    "17/1",
    "17/2",
    "17/3",
    "21",
    "22",
    "23",
    "24",
    "25/1",
    "26/1",
    "26/2",
    "26/3",
    "26/4",
    "27",
    "75",
    "76/2",
    "77",
    "79/1",
    "79/2",
    "79/4",
    "79/42",
    "79/44",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nबाजूस दाखल केलेले स.नं. ची जमिन मिळकतीबाबत लोढा डेव्हलपर्स लि.यांनी मा.तहसिलदार कल्याण यांज कडे मा.वरिष्ठ दिवाणी दिवाणी न्यायालय कल्याण विशेष दिवाणी दावा क्र.200/2010 मध्ये दिलेल्या संमती हुकुमनाम्याच्या आधारावर फेरफार नोंदविण्याची विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने धी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला यांचे नांवे असेलेली जमिन मिळकत सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010 च्या तडजोड संमती पत्राने जमिन नांवे केली असे.\nमान्यता लिहुन देणार :\nधी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला (खाता क्रमांक :-53)\n1) स.नं. 17/1 क्षेत्र 230.00आर.चौ.मी.\n2) स.नं. 17/2 क्षेत्र 750.00आर.चौ.मी.\n3) स.नं. 17/3 क्षेत्र 560.00आर.चौ.मी.\n4) स.नं. 21 क्षेत्र 2300.00आर.चौ.मी.\n5) स.नं. 22 क्षेत्र 1740.00आर.चौ.मी.\n6) स.नं. 23 क्षेत्र 6470.00आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 6330.99\n7) स.नं. 24 क्षेत्र 7510.00आर.चौ.मी.\n8) स.नं. 25/1 क्षेत्र 4020.00आर.चौ.मी.\n9) स.नं. 26/1 क्षेत्र 600.00आर.चौ.मी.\n10) स.नं. 26/2 क्षेत्र 860.00आर.चौ.मी.\n11) स.नं. 26/3 क्षेत्र 4380.00आर.चौ.मी.\n12) स.नं. 26/4 क्षेत्र 4070.00आर.चौ.मी.\n13) स.नं. 27 क्षेत्र 1620.00आर.चौ.मी.\n14) स.नं. 75 क्षेत्र 5700.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 2000.00 आर.चौ.मी.\n15) स.नं. 76/2 क्षेत्र 76700.00आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 76325.12 आर.चौ.मी.\n16) स.नं. 77 क्षेत्र 59100.00आर.चौ.मी.\n17) स.नं. 79/1 क्षेत्र 2100.00आर.चौ.मी.\n18) स.नं. 79/2 क्षेत्र 13400.00आर.चौ.मी.\n19) स.नं. 79/4 क्षेत्र 17700.00आर.चौ.मी.\n20) स.नं. 79/42 क्षेत्र 2700.00आर.चौ.मी.\n21) स.नं. 79/44 क्षेत्र 3500.00आर.चौ.मी.\n22) स.नं. 93 क्षेत्र 940.00 आर.चौ.मी.\nजमीन त्यांनी\nमान्यता लिहुन घेणार:-\nलोढा डेव्हलपर्स लिमिटेड पूर्वीचे नाव अनंत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता विजय भोईर.\nवरीलप्रमाणे सदर जमिन मिळकत लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांचे नांवे दाखल केली असे.\n(नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-975/2026 दि.31/08/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010, सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व सूची क्रमांक-२ वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "गणेश भागो पादीर"
}
