{
  "village_code": "272100124213300041",
  "village_name": "पिसवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:38:21Z",
  "surveys": [
    "22/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार :- संतोष बुधाजी पाटील, नीता रंधवा म्हणेरा, प्रितम बाळाराम पाटील, निर्मला बाळाराम पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक २२/४/अ हे.आर.चौ. मी. खाता क्रमांक ५१ या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार : साईनाथ कृष्णा केणे, संजय शांताराम पाटील, भावेश किशोर म्हात्रे, दिपक गिरधारीलाल भाटीया (खाता क्रमांक:-८३२) क्रमांक २२/४/अ क्षेत्र ०.२९.४० हे.आर.चौ.मी. पैकी ०.१६.०५ हे.आर.चौ.मी. या ७/१२ वर संतोष बुधाजी पाटील, नीता रंधवा म्हणेरा यांनी त्यांच्या क्षेत्रा पैकी पूर्ण क्षेत्र ७३५ चौ.मी. व प्रितम बाळाराम पाटील व निर्मला बाळाराम पाटील यांनी त्यांचे क्षेत्र ७३५ पैकी क्षेत्र १३५ चौ.मी एवढे क्षेत्र यांनी मा. दुय्यम निबंधक कल्याण २ यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची पूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12207/२०२६ दिनांक ०८/०६/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ५००००००/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले\n(नोंद - खरेदी घेणार १) साईनाथ कृष्णा केणे २) संजय शांताराम पाटील हे मौजे वाकसाई, ता. मावळ, जि. पुणे ३) दिपक गिरधारीलाल हे मौजे खडावली, ता. कल्याण, जि. ठाणे ४) भावेश किशोर म्हात्रे हे मौजे करवले, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील शेतकरी असलेबाबतचा पुरावा जोडला असे.)",
  "talathi": "Prashant Shinde"
}
