{
  "village_code": "272100124213300043",
  "village_name": "दावडी तर्फे अंबरनाथ",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-23",
  "objection_until": "2026-08-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:51Z",
  "surveys": [
    "120/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/07/2026\nनोंद:- बाजूस दाखल केलेल्या स.न चे जमिनी बाबत मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचे न्यायालयात प्रकरण क्र.मह/क-1/हक्कनोंद/ संक्षिप्त चौकशी/कावि-20/2025 दिनांक:-16/07/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 266 अन्वये अर्जदार- श्री. गोवर्धन बापु काळण रा.आजदेगांव,ता.कल्याण,जि.ठाणे.यांनी मौजे दावडी तर्फे अंबरनाथ ता.कल्याण,जि.ठाणे येथील स.न.120/1 एकूण क्षेत्र 0.1.23.00 हे.आर.प्र. आकार 2.02 रु.पै यापैकी विक्री क्षेत्र 0.09.91 हे.आर.प्र. जमिन मा. सह दु.नि. कल्याण- 1 जिल्हा – ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक: 3681/1988 दिनांक:- 27/05/1988 नोंदणी दिनांक:- 26/02/2016 प्रमाणे 1) जानु अर्जुन सरनोबत, 2) काळूबाई बेंडू ठाकरे, 3) ताईबाई कुंडलीक दाभणे यांचे पासून विकत घेतली असल्याने भोगवटदार सदरी नांव दाखल होणे बाबत अर्ज केला होता. सदर अर्जावर मा.तहसिलदार कल्याण यांनी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहे.\n1)अर्जदार यांचा अर्ज मंजुर करण्यात येतो.\n2)मोजे दावडी येथील स.नं. १२०/१ या जमीन मिळकती सदरी नोंदणीकृत दस्त क्रमांक-३६८१/१९८८ दि. २६/०२/२०१६ ची नोंद महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये करण्यात यावे.\n3)खर्चाबाबत आदेश नाहीत.\n4)आदेशाची समज सर्व संबंधितांना तात्काळ देण्यात यावी.\nवरील प्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने मौजे दावडी तर्फे अंबरनाथ ता.कल्याण,जि.ठाणे येथील स.न.120/1 एकूण क्षेत्र 0.1.23.00 हे.आर.प्र. आकार 2.02 रु.पै यापैकी विक्री क्षेत्र 0.09.91 हे.आर.प्र. नुसार 1) जानु अर्जुन सरनोबत, 2) काळूबाई बेंडू ठाकरे, 3) ताईबाई कुंडलीक दाभणे यांचे वतीने त्यांचे आज रोजी प्रत्यक्ष 7/12 सदरी दाखल असलेले वारस 1) कुणाल नामदेव सरनोबत, 2) निळकंठ नामदेव सरनोबत, 3) भिमाबाई जानु सरनोबत, 4) राम जानु सरनोबत, 5) शाम जानु सरनोबत यांचे नावे दाखल. मौजे दावडी तर्फे अंबरनाथ ता.कल्याण,जि.ठाणे येथील स.न.120/1 एकूण क्षेत्र 0.1.23.00 हे.आर.प्र. आकार 2.02 रु.पै यापैकी विक्री क्षेत्र 0.09.91 हे.आर.प्र. अर्जदार- श्री. गोवर्धन बापु काळण यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
