{
  "village_code": "272100124213300044",
  "village_name": "सोनारपाडा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:06Z",
  "surveys": [
    "28/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nरेखा रमेश भोईर ,शारदा चंद्रशेखर कराळे ,सुनिता वसंत पाटील - - -रा. सोनारपाडा(खाता क्रमांक240) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.13.00 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमित नामदेव रानकर ,आदित्य सखाराम पाटील ,किरण मदन भोईर ,गायञी चेतन म्हात्रे ,चेतन शरद म्हात्रे ,दिपक बाळाराम पाटील ,दिलीप भागाजी वझे ,मिखिल बाळाराम पाटील ,रवी कृष्णा म्हात्रे ,रुपेश रमेश ठाकुर - - -, (खाता क्रमांक :-644)गट/सर्व्हे क्रमांक 28/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13.00 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. हे क्षेत्र यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15292 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
