{
  "village_code": "272100124213300044",
  "village_name": "सोनारपाडा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:06Z",
  "surveys": [
    "38/2/ब",
    "52/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nबाजुस दाखल केलेले स.न चे जमिनीबाबत पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई या संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 109 अन्वये मा. उपनिबंधक सहकारी संस्था कल्याण ता-कल्याण, यांचेकडील म.स.का.क. 101 अन्वये वसुली दाखला क्रं./कलम 101/2723/2021-22 दि. 05/01/2022 नुसार मौजे- सोनारपाडा,ता.कल्याण,जि.ठाणे येथील 1) गट.नं/स.नं. 52/7 क्षेत्र 0.09.30 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.00.30 हे.आर.चौ.मी. आकार 1.87 एकूण क्षेत्र 0.09.60 हे.आर.चौ.मी 2) गट.नं/स.नं. 38/2/ब क्षेत्र 0.12.10 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.00.80 हे.आर.चौ.मी. आकार 1.87 एकूण क्षेत्र 0.12.90 हे.आर.चौ.मी या जमिन मिळकतीबाबत श्री.शरद रामा पाटील व इतर यांचे नावे सामाईक असून जा.क्र. वसुली/स्थावर जप्ती/09/2026-27 कल्याण वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा, पुष्पांजली को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई, शाखा-ऑफिस नं. बी/७, ओमकृपा बिल्डींग, शिवाजी पथ, कल्याण (प). पिन- 421301 दिनांक -11/06/2026 रोजीचे पञान्वे 7/12 चे इतर हक्कात रक्कम – 32,92,967/- (अक्षरी.बत्तीस लाख ब्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट रुपये माञ) बोजाची नोंद 7/12 सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
