{
  "village_code": "272100124213300045",
  "village_name": "मानगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:54Z",
  "surveys": [
    "71",
    "72/1",
    "72/2",
    "72/3/ब",
    "72/5/इ",
    "72/5/ई",
    "72/5/ड/4",
    "72/5/फ",
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nबाजूस दाखल केलेले स.नं. ची जमिन मिळकतीबाबत लोढा डेव्हलपर्स लि.यांनी मा.तहसिलदार कल्याण तसेच मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांनी विशेष दिवाणी दावा क्र.200/2010 मध्ये दिलेल्या संमती हुकुमनाम्याच्या आधारावर फेरफार नोंदविण्याची विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने प्रिमियर ऑटोमोबाईल प्रा.लि यांचे नांवे असेलेली जमिन मिळकत सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010 च्या तडजोड संमती पत्राने जमिन नांवे केली असे.\nमान्यता लिहुन देणार :\nप्रिमियर ऑटोमोबाइल प्रा.लि\n1) स.नं. 71 क्षेत्र 257.73.46 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 18091.31 आर.चौ.मी.\n2) स.नं. 72/1 क्षेत्र 29.41.94 आर.चौ.मी.\n3) स.नं. 72/2 क्षेत्र 28.80.00 आर.चौ.मी.\n4) स.नं. 72/3/ब क्षेत्र 24.90.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 1627.50 आर.चौ.मी.\n5) स.नं. 72/5/ड/4 क्षेत्र 0.05.60 हे.आर.चौ.मी.\n6) स.नं. 72/5/इ क्षेत्र 10.00.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 715 आर.चौ.मी.\n7) स.नं. 72/5/ई क्षेत्र 38.70.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 430 आर.चौ.मी.\n8) स.नं. 72/5/फ क्षेत्र 11.90.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 147 आर.चौ.मी.\n9) प्रिमियर ऑटोमोबाइल प्रा.लि. कुर्ला स्टाॅप मॅनेजर एम.के.मेनन\nस.नं. 76/1 क्षेत्र 473.00.00 आर.चौ.मी. पैकी क्षेत्र आर.चौ.मी. 30864 आर.चौ.मी. ही जमीन त्यांनी\nमान्यता लिहुन घेणार:-\nलोढा डेव्हलपर्स लिमिटेड पूर्वीचे नाव अनंत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता विजय भोईर.\nवरीलप्रमाणे सदर जमिन मिळकत लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांचे नांवे दाखल केली असे.\n(नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-975/2026 दि.31/08/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010, सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व सूची क्रमांक-२ वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
