{
  "village_code": "272100124213300045",
  "village_name": "मानगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:54Z",
  "surveys": [
    "29/13",
    "29/14",
    "29/15",
    "31/6",
    "32/5",
    "48/4",
    "55/2",
    "55/4",
    "57/4",
    "58/2",
    "58/4",
    "59/2",
    "59/6",
    "60/1",
    "61/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.न. चे जमिनीबाबत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचे न्यायालयात प्रकरण क्रमांक – क्र.मह/क-1/हक्कनोंद-/संक्षिप्त चौकशी/कावि-477/2026 दि.21/10/2026. अन्वये अर्जदार- शेरूबाई सिताराम भंडारी, रा.सोनारपाडा,ता.कल्याण,जि.ठाणे यांनी मौजे- मानगाव, ता.कल्याण,जि.ठाणे येथील स.न. 58/2, 48/4, 55/2, 55/4, 58/4, 29/13, 57/4, 29/14, 29/15, 31/6, 32/5, 59/2, 59/6, 60/1 व 61/2 या जमिन मिळकती बाबत मंजूर फेरफार क्रमांक.73 दिनांक:-01/06/1995 प्रमाणे कै.पोशा उंद्रया ठाकुर (मयत) झाल्याने त्यांचे मृत्यू पश्चात वारस नोंद होणेबाबत अर्ज केला होता. प्रकरणी मा.तहसिलदार कल्याण यांनी फेरफार क्रमांक. 73 नुसार शेरूबाई सिताराम भंडारी यांचे नाव दाखल करणे करीता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 236 अन्वये खालील प्रमाणे आदेश पारित केले आहे.\n१. अर्जदार यांचा अर्ज मंजुर करण्यात येतो.\n२. मौजे माणगांव ता. कल्याण येथील फेरफार क्र.७३ प्रमाणे ग्राम अभिलेखात शेरुबाई सिताराम भंडारी याचे नावाची नोंद करण्यात यावे.\nवरील प्रमाणे आदेश पारित झाल्याने अर्जदार- शेरूबाई सिताराम भंडारी यांचे नावाची नोंद 7/12 सदरी घेतली असे.\n(नोंद:- मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील पञ क्र.मह/क-1/हक्कनोंद-/संक्षिप्त चौकशी/कावि-477/2026 दि.21/10/2026. अन्वये 7/12 सदरी नोंद केली असे.)",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
