{
  "village_code": "272100124213300047",
  "village_name": "गोळवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2616,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-07-29",
  "objection_until": "2026-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:42Z",
  "surveys": [
    "30/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/07/2026\nलिहून देणार - 1) अनुबाई जयराम जाधव 2) बबन दिनकर गायकर 3) तुळशिराम दिनकर गायकर, यांचे नावे मौजे:- गोळवली येथील गट.नं/सर्वे.नं.30/2 क्षेत्र 0-97-00 पो.ख. 0-03-00 आकार 2.38(रु.पै.) एकुण क्षेत्र 10000 चौ.मी. पैकी एकुण अविभक्त हिस्सा 5555.56 चौ.मी. पैकी लिहून देणार यांच्या हिस्सा चे विक्री करावयाचे 4255.56 चौ.मी. हे क्षेत्र त्यांनी.\nलिहून घेणार - राय इन्फ्राटेक, भागीदारी संस्था तर्फे भागीदार श्री.दिवाकर मनोज राय, मौजे:- गोळवली येथील गट.नं/सर्वे.नं.30/2 क्षेत्र 0-97-00 पो.ख. 0-03-00 आकार 2.38(रु.पै.) एकुण क्षेत्र 10000 चौ.मी. पैकी एकुण अविभक्त हिस्सा 5555.56 चौ.मी. पैकी लिहून देणार यांच्या हिस्सा चे विक्री करावयाचे 4255.56 चौ.मी. हे क्षेत्र यांनी. सह दु.नि. कल्याण 5,जि.ठाणे, यांचेकडील दस्त क्रमांक: 5867/2026 दिनांक:- 27/03/2026 रोजी रक्कम रुपये – 8500000/- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले असे.\nनोंद:- महाराष्ट्र शासन राजपञ असाधारण भाग चार दि.01/01/2016 मधील अटी व शर्तीस अधिन राहुन 7/12 च्या इतर हक्कामध्ये जमीन खरेदीदाराने 5 वर्षाच्या आत बिनशेती वापर करणेचा आहे. असा शेरा 7/ 12 चे इतर हक्कात दाखल केला असे.",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
