{
  "village_code": "272100124213300047",
  "village_name": "गोळवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2652,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:42Z",
  "surveys": [
    "38/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nसुगंधा कैलास गायकर, कमलाबाई विजय ठोंबरे, कल्पना काथोड, कुसुम काळु गायकर, गोरखनाथ राजाराम गायकर, जनाबाई काळु गायकर, दत्ता काळु गायक,र नंदा प्रदीप चोपडेकर, नरेश कचरु गायकर, पंडीत काळु गायकर, बाळाराम काळु गायकर, भरत काळु गायकर, भागुबाई राजाराम गायकर, भिमाबाई मोतीराम नाईक, मंगलीबाई सखाराम मढवी, माणिक कचरु गायकर, योगीता रघुनाथ गायकर, रखमा राजाराम गायकर, रंजना राजाराम गायकर, रमेश कचरु गायकर, रेखा राजाराम गायकर, रोहीदास कचरु गायकर, संजय राजाराम गायकर, संदीप रघुनाथ गायकर, सुरेश राजाराम गायकर, च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठीकु.मु. मे. रिजन्सी निर्माण लि. तर्फे संचालक विकी उध्दव रूपचंदानी यांचे कु.मु.म्हणून लक्ष्मण सोनाजी इंगळे, मौजे गोळवली येथील स.न.38/14 एकूण क्षेत्र-0.27.10 चौ.मी. यापैकी त्यांचे हिस्साचे पूर्ण क्षेत्र-0.23.71 हे त्यांनी\nमान्यता देणार. प्रितम कैलास गायकर, अंकुश सिताराम केणे, बारकूबाई शंकर माळी, पंडित बाळाराम पाटील, रोहिदास बाळाराम पाटील, विश्वास बाळाराम पाटील, विलास बाळाराम पाटील, ज्ञानेश्वर बाळाराम पाटील, शैला मच्छिंद्र पाटील,बळीराम नारायण गायकर, गंगाराम नारायण गायकर, त्रिंबक लोऱ्या पाटील यांचे कु.मु.म्हणून मे. रिजन्सी निर्माण लि. तर्फे संचालक विकी उध्दव रूपचंदानी यांचे कु.मु.म्हणून लक्ष्मण सोनाजी इंगळे,प्रितम कैलास गायकर.\nलिहुन घेणार :\nमे रिजन्सी निर्माण लिमिटेड तर्फे संचालक विकी उध्दव रुपचंदानी , (खाता क्रमांक :-631) मौजे गोळवली येथील स.न.38/14 एकूण क्षेत्र-0.27.10 चौ.मी. यापैकी त्यांचे हिस्साचे पूर्ण क्षेत्र-0.23.71 हे यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 19183 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6464638 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मण नाना शिंदे"
}
