{
  "village_code": "272100124213300048",
  "village_name": "नांदिवली तर्फे पाचानंद",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:06Z",
  "surveys": [
    "10/2/ग",
    "17/3/म",
    "5/1/4",
    "8/1/ज",
    "85/7/अ",
    "85/7/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:-\nपूर्णिमा देवानंद पाटील, दिक्षिता गोवर्धन म्हात्रे, कल्पेश गोवधर्न म्हात्रे अज्ञान असून त्यांचे अज्ञान पालन कर्ती दिक्षिता गोवर्धन म्हात्रे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/1/4, 85/7/अ, 85/7/क, 17/3/म, 8/1/ज, 10/2/ग हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार :\nराजू लहू म्हात्रे, नितीन लहू म्हात्रे यांना गट/सर्व्हे क्रमांक 5/1/4, 85/7/अ, 85/7/क, 17/3/म, 8/1/ज, 10/2/ग हे यांना\nदुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 12845/2019 दिनांक 04/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन हक्कसोड दिली. सबब हक्कसोड देणार्‍याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वरुन कमी केले असे.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 12845/2019 दिनांक 04/10/2019 प्रमाणे, सूची 2 वरून व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/टे-10/कावि-392/2025 दि. 08/10/2025 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "भारती सूधीर शेटे"
}
