{
  "village_code": "272100124213300050",
  "village_name": "भोपर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:57Z",
  "surveys": [
    "223/6/अ",
    "223/6/ड",
    "68/5/अ",
    "68/5/क",
    "75/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे भोपर येथील जमीन मिळकत स. नं. 75/18, 68/5/अ, 68/5/क, 223/6/अ, 223/6/ड ही जमीन मिळकत फेरफार क्र. 169 दि. 20/11/1935 रोजी भगुलाल स्वरुपजी यांनी बुध्या देसले यांजपासून ताबे गहान घेतली त्यानंतर सदर मिळकतीमध्ये फेरफार क्र. 507 दि. 01/11/1953 रोजी भगुलाल स्वरुपजी मयत वारस घेवरचंद व वसतीमल भगुलाल यांनी बारक्या बुध्या देसले तर्फे सि. जज सोा. कल्याण यांचेपासून र. रु. 600 दि. 02/04/1953 रोजी अवार्ड घेतली. परंतू सदर फेरफार क्र. 507 चा अंमल न घेतल्यामुळे 7/12 सदरी भगुलाल स्वरुपजी यांचे नाव तसेच राहीले. त्यानंतर भगुलाल स्वरुपजी यांचे दोन वारसांपैकी घेवरचंद भगुलाल यांनी वारस नोंद केली व वसतीमल भगुलाल यांचे वारसांची नोंद झाली नसल्याने वसतीमल भागुलाल मारवाडी यांचे नावाची फे.क्रं.५०७ अन्वये नोंद घेणेकामी मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रं./महसूल/हक्कनोंद/कावि-१२१२/२०२६ दिनांक -०६/१०/२०२६ नुसार स. नं. 75/18, 68/5/अ, 68/5/क, 223/6/अ, 223/6/ड च्या कबजेदार सदरी वसतीमल भागुलाल मारवाडी यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "हनुमंत गजेंद्र जाधव"
}
