{
  "village_code": "272100124213300052",
  "village_name": "घारीवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:30:39Z",
  "surveys": [
    "25",
    "26",
    "27",
    "31/1",
    "31/2",
    "31/3",
    "31/4",
    "31/5",
    "31/6",
    "43",
    "46",
    "53",
    "57",
    "59/1",
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nबाजूस दाखल केलेले स.नं. ची जमिन मिळकतीबाबत लोढा डेव्हलपर्स लि.यांनी मा.तहसिलदार कल्याण यांज कडे मा.कल्याण येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांनी विशेष दिवाणी दावा क्र.200/2010 मध्ये दिलेल्या संमती हुकुमनाम्याच्या आधारावर फेरफार नोंदविण्याची विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने धी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला यांचे नांवे असेलेली जमिन मिळकत सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्थर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010 च्या तडजोड संमती पत्राने जमिन नांवे केली असे.\nमान्यता लिहुन देणार :\nप्रिमिअर लिमिटेड पूर्वीचे नाव प्रिमिअर ऑटोमोबाइल्स लिमिटेड तर्फे कु.मु.म्हणून भरत नरोत्तमदास नरसाणा\nधी प्रिमियर ऑटोमोबाईल कं.लि.कुर्ला (खाता क्रं.23)\n1) स.नं. 25 क्षेत्र 121.40.00आर.चौ.मी. पैकी 58.22.23 चौ.मी.\n2) स.नं. 26 क्षेत्र 10.10.00आर.चौ.मी.\n3) स.नं. 27 क्षेत्र 26.00.00आर.चौ.मी.\n4) स.नं. 31/1 क्षेत्र 1.80.00आर.चौ.मी.\n5) स.नं. 31/2 क्षेत्र 6.80.00आर.चौ.मी.\n6) स.नं. 31/3 क्षेत्र 4.50.00आर.चौ.मी.\n7) स.नं. 31/4 क्षेत्र 0.80.00आर.चौ.मी.\n8) स.नं. 31/5 क्षेत्र 3.80.80आर.चौ.मी.\n9) स.नं. 31/6 क्षेत्र 19.70.00आर.चौ.मी.\n10) स.नं. 43 क्षेत्र 73.52.35आर.चौ.मी.\n11) स.नं. 46 क्षेत्र 146.00.00आर.चौ.मी.\n12) स.नं. 53 क्षेत्र 2.50.00आर.चौ.मी.\n13) स.नं. 57 क्षेत्र 15.00.00आर.चौ.मी.\n14) स.नं. 59/1 क्षेत्र 27.00.00 आर.चौ.मी.\n15) स.नं. 59/2 क्षेत्र 60.00.00आर.चौ.मी.\nजमीन त्यांनी\nमान्यता लिहुन घेणार:-\nलोढा डेव्हलपर्स लिमिटेड पूर्वीचे नाव अनंत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता विजय भोईर.\nवरीलप्रमाणे सदर जमिन मिळकत लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांचे नांवे दाखल केली असे.\n(नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-975/2026 दि.31/08/2026 व मा.दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्थर कल्याण)दावा क्र.200/2010 दि.15/10/2010, सह.दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 दस्त क्र.13119/2026 दि.21/07/2026 व सूची क्रमांक-२ वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "हनुमंत गजेंद्र जाधव"
}
