{
  "village_code": "272100124213300053",
  "village_name": "काटई",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1594,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:06Z",
  "surveys": [
    "1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 02 दिनांक 26/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =1/6\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nमा. उपविभागीय अधिकारी कल्याण उपविभाग कल्याण यांचेकडील आदेश क्र./टे-८-कल्याण/ कुळवहिवाट/शर्तशिथील/एसआर-०२/२०२६ दि.२६/१०/२०२६ प्रमाणे खातेदार श्री.जयदेव गणपत पाटील व इतर यांचे नांवे असलेली मौजे काटई स.नं.१/६ क्षेत्र ०-०५-०० हे आर चौ.मी. पो.ख. ०-००-३० आकार ०-०८ रु.पै, ची जमिन कु.का.क ४३ ला पात्र नुसार नावे दाखल आहे. सदरच्या जमिनी वर्ग -१ करणेकामी आकाराचे ४० पट नजराणा रक्कम रुपये ३२०/- वसुल करुन चलन क्र. ३५/२०२६ दि.२६/१०/२०२६ ¬रोजी शासन जमा केली आहे. त्यानुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषंगीक मुंबई कुळवहिवाट अधिनियम, १९५६ च्या नियम २५अ(१) (फ) मधील अटी व शर्तीस अधीन ठेवुन व महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टि.एन.सी ४/१३ प्र.क्र. १९६/ज-१/दि. ११/०२/२०१४ अन्वये आदेशातील अटी व शर्ती १ते ६ ला अधीन राहून कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील मंजूर आराखाड्यानुसार जमीन मिळकत हस्तांतरण करणेकामी जमीनीची भुधारणा पध्दती वर्ग -२ ऐवजी वर्ग -१ करणेकामी ७/१२ सदरी असलेली कु.का.क ४३ ची शर्तशिथील करण्यात आली असे.",
  "talathi": "हनुमंत गजेंद्र जाधव"
}
