{
  "village_code": "272100140000035200",
  "village_name": "मोरीवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:49Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026\nलिहुन देणार:-\n1) रघुनाथ लक्ष्मण नवरे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणून शशांक डी नवरे रा. अंबरनाथ (खाता क्रमांक 246 ) 2) मान्यता देणार मे. रघुनाथ असोसिएटस तर्फे भागीदार अजित ए पडते रा. घाटकोपर, मुंबई\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक 51, लागवडीयोग्य क्षेत्र 4.2449 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1245 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nएव्हरेस्ट टॉवर को. ऑप. हौ. सो. ली. तर्फे सेक्रेटरी बाबूलाल पुर्णमासी मल्लाह, ट्रेझरर विनोद कुमार प्रसाद व कमिटी मेंबर राजीव रतन मिश्रा, (खाता क्रमांक :-) गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1245 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6241/2020 दिनांक 25/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद- 1) मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी उल्हासनगर नागरी संकुलन ,ठाणे यांचे कडील क्र.युएलसी/युएलएन/कलम 20/एसआर 36-46/2024 दिनांक-15/03/2024 अन्वये.\n2) मा. तहसीलदार अंबरनाथ साहेब यांजकडील पत्र प्रकरण क्र.मह/हक्कनोंद/टे-4/कावि-1399 /2026 दि.10/07/2026 अन्वये.",
  "talathi": "सुनिल बादल वासनिक"
}
