{
  "village_code": "272100140000035200",
  "village_name": "मोरीवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:49Z",
  "surveys": [
    "58/10",
    "58/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nपोनाम्मा थॉमस रा. मोरीवली(खाता क्रमांक419) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/9, बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी व\nथॉमस व्ही प्रॅकोब रा. मोरीवली(खाता क्रमांक420) गट/सर्व्हे क्रमांक58/10, बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी\nदोन्ही तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांनी एकूण क्षेत्र 5.6000 आर. चौ.मी. (560 चौ.मी. ) व\nमे. आचार्य क्रिएशन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार नरसिंह एम. पटेल तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे यांनी\nलिहुन घेणार :\nमानव प्रेम को.-ऑप. हौसिंग सोसायटी लि. , (खाता क्रमांक :-958)गट/सर्व्हे क्रमांक 58/9 बिगरशेती क्षेत्र 2.8000 आर.चौ.मी\nमानव प्रेम को.-ऑप. हौसिंग सोसायटी लि. , (खाता क्रमांक :-958)गट/सर्व्हे क्रमांक 58/10 बिगरशेती क्षेत्र 2.8000आर.चौ.मी एकूण क्षेत्र 5.6000 आर. चौ.मी. (560 चौ.मी. )\nयांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18728 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुनिल बादल वासनिक"
}
