{
  "village_code": "272100140000035300",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:20Z",
  "surveys": [
    "54/24/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/भोगवटादार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-१२/२०२६ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दि. ई स्वाक्षरीखाली बाबत बाजूस दाखल केलेल्या मौजे:- वडवली येथील दशमान गोस्वामी को.ऑप.हौ. सोसायटी सर्वे नं.५४/२४/७ भूखंड क्र.२२८, क्षेत्र १३०.०० चौ.मी. ची जमीन भोगवटादार वर्ग -२ दिसून येते जमीन मालक श्री.मुकेश धनगिर गिरी यांनी दिनांक २६/०९ /२०२४ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांनी भोगवटादार वर्ग - १ करणेसाठी चे आदेश दिला असून सदर ७/१२ वरील १ ते १२ अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटादार वर्ग-२ असलेली नोंद भोगवटादार वर्ग-१ केली असे.\n(नोंद:- मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे कडील आदेश .महसूल/क-१/टे-१४/भोगवटादार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-१२/२०२६ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दि. ई स्वाक्षरीखाली वरून केली असे.)",
  "talathi": "सुभाष चंद्रकांत ढोणे"
}
