{
  "village_code": "272100140000035300",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1241,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:20Z",
  "surveys": [
    "54/8/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/बाकोनं.P-२०४६७०५ भोगवटदार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-११०/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक: १४/०८/२०२४ बाबत बाजूस दाखल केलेल्या मौजे:-वडवली येथील सर्वे नं. ५४/८/३४ क्षेत्र १८५.०० चौ.मी. भूखंड क्र. ४८ ची जमीन भोगवटदार वर्ग -२ दिसून येते जमीन मालक श्रीम.मालती मुरलीधर जामखेडकर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी भोगवटदार वर्ग -१ करणेसाठी चे आदेश दिला असून सदर ७/१२ वरील १ ते ९ अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटदार वर्ग-२ असलेली नोंद भोगवटदार वर्ग-१ केली आणि इतर अधिकार सदरी असलेली नवीन शर्त उडवली असे.\n(नोंद:- मा.तहसीलदार(महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे कडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-१४/बाकोनं.P-२०४६७०५ भोगवटदार वर्ग-१ रूपांतरण/एसआर-११०/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक: १४/०८/२०२४ वरून केली असे.)",
  "talathi": "सुभाष चंद्रकांत ढोणे"
}
