{
  "village_code": "272100140000036500",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5977,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:38Z",
  "surveys": [
    "25/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री अय्यप्पा को.ऑप. हौ. सोसायटी लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.जी.के.बिल्डर्स तर्फे भागीदार श्री. कमल मोहन बुधवानी (खाता क्रमांक 10667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/1, बिगरशेती क्षेत्र 3.4280 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5557 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्यामार्फत अधिकृत हस्ताक्षरकर्ता श्री. महेश विजय देशपांडे (खाता क्रमांक :-10957) गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/1 बिगरशेती क्षेत्र 0.5557 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19938 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "गिरासे जयपाल मोहनसिंग"
}
