{
  "village_code": "272100140000036500",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:38Z",
  "surveys": [
    "148/5/क",
    "149/2/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:-\nश्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार कल्पेश ‍धिरजलाल शहा ,धिरजलाल रवचंद शहा , च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.व स्वत: करिता निजेश धिरजलाल शहा (खाता क्रमांक706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148/5/क, बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी हे त्यांनी\nश्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार कल्पेश ‍धिरजलाल शहा ,धिरजलाल रवचंद शहा , च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.व स्वत: करिता निजेश धिरजलाल शहा (खाता क्रमांक706) गट/सर्व्हे क्रमांक149/2/अ/3, बिगरशेती क्षेत्र 1.8561 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8561 आर.चौ.मी हे त्यांनी\nमान्यता देणार : श्री.जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार निजेश धिरजलाल शहा\nलिहुन घेणार :\nजय श्रीजी कृपा को.ऑप. हौ.सो. लि. , (खाता क्रमांक :-10953)गट/सर्व्हे क्रमांक 148/5/क बिगरशेती क्षेत्र 2.3244 आर.चौ.मी\nजय श्रीजी कृपा को.ऑप. हौ.सो. लि. , (खाता क्रमांक :-10953)गट/सर्व्हे क्रमांक 149/2/अ/3 बिगरशेती क्षेत्र 1.8561आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15876 दिनांक 11/11/2025 प्रमाणे दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 18331/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन खरेदी दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले.\nनोंद : मंडळ अधिकारी कुळगाव यांनी फेरफार क्रमांक 5886 ला नामंजूर करताना मारलेल्या शेऱ्याच्या अनुषंगाने फेर नोंद.",
  "talathi": "गिरासे जयपाल मोहनसिंग"
}
