{
  "village_code": "272100140000036500",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5982,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:38Z",
  "surveys": [
    "88/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nऋषिकेश अनंत आपटे, मोहसीन इकबाल शेख (खाता क्रमांक 10520) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 88/5, बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहन पांडुरंग धुळे, भारती मोहन धुळे (खाता क्रमांक :-10958) गट/सर्व्हे क्रमांक 88/5 बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20674 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000 घेऊन खरेदी दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "गिरासे जयपाल मोहनसिंग"
}
