{
  "village_code": "272100140000036700",
  "village_name": "जोवेली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:00:07Z",
  "surveys": [
    "33/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार -\nसुकुमार प्रदीप धुळे (खाता क्रमांक -1118) यांचे सर्व्हे क्रमांक 33/14, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी व\nसुरेश लडकु सुरोशे खाता क्रमांक - 1214) यांचे सर्व्हे क्रमांक 33/14, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार -\nटाटा पॉवर कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सुनिल माधव पाटील (खाता क्रमांक - 1267 ) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 3538, दिनांक 24/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28310815 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.",
  "talathi": "विकास गणपत ढेरंगे"
}
