{
  "village_code": "272100140000036910",
  "village_name": "कात्रप",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3997,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:18Z",
  "surveys": [
    "8/6/22/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार -\nश्री ओम समर्थ को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अध्यक्ष महेश चंद्रकांत राणे व मान्यता देणार श्री ओम समर्थ को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सचिव संदीप नारायण सुर्यवंशी, श्री ओम समर्थ को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता खजिनदार सुभाष वालचंद शह (खाता क्रमांक - 1489) यांचे सर्व्हे क्रमांक 8/6/22/1, बिगरशेती क्षेत्र 1.6720 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.07295 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार -\nकुळगाव बदलापूर नगरपालिका तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता महेश विजय देशपांडे (खाता क्रमांक -1756) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 16525 दि. 04/09/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.",
  "talathi": "विकास गणपत ढेरंगे"
}
