{
  "village_code": "272100140000036910",
  "village_name": "कात्रप",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:18Z",
  "surveys": [
    "39/4/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार -\nमेसर्स प्रतिक एंटरप्रायझेस तर्फे शशिकांत मारुती गिते व मान्यता देणार 1) सुहास शशिकांत गिते 2) ईश्वर नारायण पटेल 3) अनिल जगन्नाथ तिवारी 4) प्रविण रामचंद्र राऊत 5) विरेश राजाराम धोत्रे ( खाता क्रमांक-1460 ) यांचे सर्व्हे क्रमांक 39/4/10, बिगरशेती क्षेत्र 2.7256 आर.चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार -\nशशिकांत मारुती गिते, सुहास शशिकांत गिते (खाता क्रमांक -1758) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 17306 दि. 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.",
  "talathi": "विकास गणपत ढेरंगे"
}
