{
  "village_code": "272100140000036910",
  "village_name": "कात्रप",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4003,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:18Z",
  "surveys": [
    "25/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन देणार -\nपंढरीनाथ शंकर घोरपडे, बळीराम शंकर घोरपडे, जयवंत शंकर घोरपडे, ज्ञानेश्वर शंकर घोरपडे यांचे स.नं. 25/1/1 (खाते क्र - 783), क्षेत्र 25 चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार -\nमहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड तर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद रामदास राठोड यांना सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील भाडेपट्टा दस्त क्रमांक 18919 दि. 22/09/2026 प्रमाणे विनामोबदला 99 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिल्याने 7/12 च्या इतर हक्कात नोंद दाखल केली.",
  "talathi": "विकास गणपत ढेरंगे"
}
