{
  "village_code": "272100140000036910",
  "village_name": "कात्रप",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4004,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:18Z",
  "surveys": [
    "15/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार -\nकनिष्क पार्क को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमीटेड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे प्लँटिनम विलोज, भागीदारी संस्था तर्फे भागीदार मनिष जिवराज जैन (खाता क्रमांक-1318) यांचे सर्व्हे क्रमांक 15/5, बिगरशेती क्षेत्र 6.4380 आर.चौमी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0067 आर.चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार -\nकुळगाव बदलापूर नगरपरिषद तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता महेश विजय देशपांडे ( खाता क्रमांक -1759) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 18575 दि. 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.",
  "talathi": "विकास गणपत ढेरंगे"
}
