{
  "village_code": "272100140000036930",
  "village_name": "कुळगांव",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8247,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:54:49Z",
  "surveys": [
    "14/3/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जगन्नाथ सहकारी पतपेढी मर्यादीत, करवले तर्फे श्री.वैभव भगवान पाटील\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी लक्ष्मण इरमाळी रा. कुळगांव यांनी दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 19830-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/3/7 क्षेत्र 0.0142 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी लक्ष्मण इरमाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली राजेंद्र शेलार"
}
