{
  "village_code": "272100140002791000",
  "village_name": "काकोळे",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 371,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:03Z",
  "surveys": [
    "22/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील पत्र क्रमांक : क्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491 दिनांक : 28/10/2026 अन्वये मौजे - काकोळे, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील स.नं. 22/2/2, क्षेत्र 0-97-30 हे.आरचौ.मी., पो.ख. 0-13-70 हे.आर. चौ.मी., एकुण क्षेत्र 1-11-00 हे.आर.प्र., आकार 9-09 रु.पै. बाबत इकडील IPL नं.15 पान नं 68 पाहता खरेदी किंमत रक्कम रु 559/- भरणा केलेला आहे असे दिसुन येते. सबब 7/12 च्या इतर हक्कातील र.रु. 559/- चा बोजा कमी केला असे.\nनोंद:- मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडडील पत्र क्रमांक :\nक्र./कुळवहिवाट /शे.ज.न्या./कावि-319/2026 जा.क्र.10078491 दिनांक : 28/10/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन काशिनाथ रसाळ"
}
