{
  "village_code": "272100140002791500",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1057,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:02:19Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nआदेशाने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचे भोगवटदार धुlलाबाई परशुराम म्हात्रे व इतर 12 यांनी सदरच्या जमिनीची खरेदी र.रु. 105/- चलन क्र. MH012724770202627U, दि.- 26/10/2026 अन्वये शासन जमा केल्याने शेती उपयोगासाठी कुळ कायदा कलम 43 ला पात्र हि शर्त आदेशातील अटी व शर्ती 1 ते 14 ना अधीन राहुन कमी केली असे.\nसर्व्हे क्रमांक 89, लागवड योग्य क्षेत्र 0.44.70 हे.आर.चौ.मी., पो.ख. 0.0510, एकूण 0.49.80 हे.आर.चौ.मी. आकार 2.62 रु. पै. पैकी क्षेत्र 0.19.50 हे.आर.चौ.मी.\nनोंद- मा.उपविभागीय अधिकारी उल्हासनगर यांचे कडील आदेश क्रमांक उपविअ/टे-2/कु.व./एसआर- 57/2026, उपविभागीय अधिकारी उल्हासनगर विभाग, उल्हासनगर यांचे कार्यालय, दिनांक- 28/10/2026 अन्वये",
  "talathi": "राहुल जैतु तपासे"
}
